*वालचंद केअर्स* १९९५ बॅच *

मोसे बुद्रुक...पानशेत धरणाचं शेवटचं टोक.. डोंगरातील अतिशय दुर्दम्य अश्या भागात, जिथे वीज नाही, उपजीविकेचे काहीच साधन नाही...अश्या ठिकाणी, जिथे लोक दोन दोन दिवस उपाशी असतात....डोंगरातील फळे विकून उपजीविका...पण या वर्षी बाजार पण बंद...उपासमार .. या 25 कुटुंबांना 25 दिवस पुरेल इतकं घरगुती सामान/राशन देण्यात आले...