गजेंद्र प्रतिष्ठानच्या वतीने अन्नछत्र

लॉकडाउन मुळे घरीच होतो,आता गरजु लोकांचे काय प्रश्न सतावत होता,लगेचच अशोक रोकड़े,(व्हॉइट आर्मी)ला फोन केला आणि सांगितले की आमच्या गजेंद्र प्रतिष्ठानच्या वतीन अन्नछत्र ची जबाबदारी घेशील का,लगेच च होकार दिला,20000 लोकांना अन्न पूरवू ऐसा कयास होता. पण गेल्या 20 दिवसात 50000 लोकांना व्हाईट आर्मी सेवा पुरवू शकली.
आबा देशपांडे - A. G. Deshpande, Past President, WCE, APS